https://www.instamojo.com/POSTKATTA/50k-portfolio-with-stock-list/?ref=store


नमस्कार,
 मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला शेअर मार्केटमध्ये इन्ट्राडे साठी वेळ मिळत नाही
वेळ मिळाला तरी इंट्राडे विषयी आपल्याला जास्त माहिती नसते त्यामुळे आपला तोटा होण्याचा चान्सेस जास्त असतात.
अशा वेळेस जर आपण Long Term  शेअर खरेदी करून आपल्या डिमॅट अकाउंटला ठेवले तर त्यांची किंमत वाढतेच
शिवाय आपल्याला त्यातून डिव्हीडंट,बोनस इत्यादी स्वरूपात पैसे पण मिळत असतात आणि हे पैसे डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटला जमा होतात
Long Term साठी कुठले शेअर घ्यायचे ??
शेअर घेताना काय काळजी घ्यायची??
कुठली share  निवडायचे ??
फक्त Bluechip कंपन्या घेऊ की midcap कंपन्या घेतल्या तरी चालतील ??
या कंपन्यांची shares घेतल्यावर माझा लॉस तर होणार नाही ना ??
एक्सचेंज वर पाच हजार पेक्षा अधिक कंपन्या लिस्टेड आहे त्यातल्या नेमक्या कुठल्या कंपन्या घेतलेल्या पाहिजे??
मी शेअर्स Long Term साठी घेतले आणि त्यानंतर जर त्यांची किंमत खाली जात असेल तर यावर उपाय काय ??
असे प्रश्न आपल्याला पडतात आणि या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे  DIVERSIFIED PORTFOLIO  म्हणजे बहुरंगी पोर्टफोलिओ.
ज्यात विविध सेक्टर मधल्या GROWTH, DIVIDENT,BONUS ,SPILT  देणाऱ्या देणाऱ्या सोबतच FUNDAMNETAL STRONG  अशा कंपन्या आपण कशाप्रकारे  आपल्या PORTFOLIO मध्ये  Adjust करायच्या  हे  या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला शिकायला  मिळेल

                         कोर्स मधील महत्वाचे टॉपिक

👉 पहिले ५० हजार शेअर मार्केट मध्ये कसे गुंतवावे  ??

👉शेअरची नावे  सोबत त्यांचे ANALYSIS

👉स्टॉक किती घ्यावे ??

👉Long Term साठी कुठले शेअर घ्यायचे ??

👉शेअर घेताना काय काळजी घ्यायची??

👉मार्केट कोसळले तर HEDGE कसे करायचे ??

👉सोबत या  मध्ये कंपन्याच्या सेगमेंट सोबतच शेअर्स चे नावे दिलेली आहे.

👉कुठली share  निवडायचे ??

👉फक्त Bluechip कंपन्या घेऊ की midcap कंपन्या घेतल्या तरी चालतील ??

👉या कंपन्यांची shares घेतल्यावर माझा लॉस तर होणार नाही ना ??

👉शेअरचा भाव पडल्यास कशा प्रकारे बदल करावे किंवा ऍव्हरेज करावे ??

👉एक्सेल शीट  ज्यामध्ये शेअर व त्याची QUANTITY दिली आहे 

याची संपूर्ण माहिती 

तुमचं  ५० हजारच काम फक्त १९९/- रुपयांत होणार ते सुद्धा योग्य GUIDELINES  नुसार

👇👇👇 खालील लिंकवर आताच क्लिक करा 

या कोर्समध्ये आपल्याला विविध सेक्टर मधल्या जसे की
Dividend paying  कंपन्या
Fundamental Strong असणाऱ्या कंपन्या
Blue-chip stocks / company 
Midcap stocks / Company 
मार्केट कोसळले त HEDGE कसे करायचे ??
सोबत या  मध्ये कंपन्याच्या सेगमेंट सोबतच शेअर्स चे नावे दिलेली आहे. 
सोबत काही  Excel Sheet दिल्या  आहे ज्या  मध्ये विविध कंपन्यांची नावे व त्यांची माहिती आहे आपल्या सोयीनुसार,आपल्या बजेटनुसार आपण या एक्सेल शीट मधून शेअर्स सॉर्टिंग करू शकता.
याविषयी गाईडलाईन्स व माहिती या कोर्समध्ये मिळणार आहे
कोर्स ची किंमत फक्त 199 रुपये आहे व हा कोर्स एक वर्षासाठी व्हॅलिडेट आहे कोर्स विकत घेताना कृपया आपला जीमेल आयडी वापरावा जेणेकरून आपल्या जीमेल वर आपल्याला हा कोर्स access करता येईल
 कोर्स विकत घेतल्यानंतर आपल्याला एक ईमेल येईल ज्यात कोर्स विषयी माहिती दिलेली असेल व हा कोर्स विकत घेतल्यानंतर 12 तासात ऍक्टिव्हेट होईल
शिवाय कोर्स साठी आपल्याला ई-मेल सपोर्ट मिळणार आहे ज्याद्वारे आपण आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळवू शकतात.
 INVESTMENT SECRETS  हा कोर्स आपल्याला आपली संपत्ती साठवण्यास,गुंतवणूक करण्यास व योग्य पद्धतीने वापरण्यास मदत करेल अधिक माहिती खालील लिंक वर  
https://bit.ly/3hhSi3L
शेअर मार्केटचे पुस्तक पाहिजे असल्यास खाली ठिकाणी त्याची माहिती दिली आहे 

शेअर बाजार तुमच्या हातात

  • हे पुस्तक अशा लोकासाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही
  • पण त्यांची खूप इच्छा आहे कि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून नफा मिळवायचा.
  • अशा लोकासाठी काही अडचणी येतात सर्वात प्रथम तर काय करायचे हेच महिती नसते,
  • त्यातल्या त्यात सर्व बाजारातील पुस्तके हि इंग्रजी मध्ये असतात ज्यात क्लिष्ट आणि अगदी डोक्याच्या वरतून निघून जाणारी भाषा आणि योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने शेअर बाजारातून पैसे कमवण्याच्या स्वप्नावर पाणी फिरते.
  • अशा वेळेस जर एखाद मराठी पुस्तक भेटलं,ज्यात शेअर मार्केट ची सुरवात कुठून करावी व कशी करावी हे दिलेले असेल तर किती बर होईल ना.
  • म्हणजे इंग्लिश पुस्तकातील अवघड वाटण्याऱ्या गोष्टी सहजपणे मराठीतून समजतील आणि शेअर बाजारात लवकरात लवकर फायदा कसा करून घेता येईल हे समजेल.
  • याच उद्देशाने आणि जास्तीत जास्त मराठी माणसाने शेअर बाजारात प्रवेश करावा यासाठी हे मुलभूत आणी मुख्य गोष्टीनी उपयुक्त असे पुस्तक मी सादर करीत आहे.           

You cannot copy content of this page