1.  पुस्तकातील महत्वाचे मुद्दे
    १. पैसे कुठे व कसे गुंतवायचे. 
    २. शेअर मार्केटमधून नफा कसा मिळवायचा .
    ३.स्टॉक मार्केटमध्ये तोटा कमी कसा करायचा.
    ४.सुरवातीला नेमके कुठले शेअर खरेदी करायचे.
    ५.  इंट्रा डे साठी शेअर कसे निवडावे ?
    ६.ज्यांना शेअर बाजाराविषयी काहीच माहिती नाही.
    ७.शेअर मार्केटची सुरवात कशी करायची.  
    ८. शेअर बाजारात पैसे गुंतवायचे नियम .
    ९. शेअर बाजार हा ज्यांना जुगार वाटतो.
    १०. इंट्राडे ट्रेडिंग चांगली कि डिलिव्हरी शेअर्स.
    ११. अतिशय सहज व सरळ सोप्प्या  भाषेत लिहलेले पुस्तक. 
    १२. डिलिव्हरी शेअर्स PARAMETER
    अजून बरेच काही आपल्यासाठी खास पुस्तकाच्या माध्यमातून
    मित्र व ब्रोकरवर अवलंबून राहण्यापेक्षा अभ्यास केलेला बरा
शेअर मार्केट मध्ये  नेमकी सुरवात कुठून करायची हा प्रश्न आजपण बऱ्याच लोकांना त्रास देत राहतो 
किंवा आपण जी सुरवात  केली आहे ती योग्य कि अयोग्य हे कसं ठरणार 
त्यासाठी जर शेअर मार्केटचे एखादे मराठी पुस्तक मिळाले तर किती बरे होईल 
जर तुम्ही शेअर मार्केटची सुरवात करत असाल आणि कुठले पुस्तक योग्य मार्गदर्शन करेल  
याचा विचार करत असाल तर खास तुमच्यासाठी घेऊन  आलोय शेअर मार्केटचे पुस्तक मराठीतून..  
 SHARE MARKET  BOOK IN MARATHI 
या  पुस्तकाचे नाव आहे शेअर बाजार तुमच्या हातात 
पुस्तक अतिशय सरळ आणि सोप्प्या भाषेत आहे. 
stock market Book in Marathi in Easy &  simple way 
पुस्तकात stock market ची सुरवात  कशी करावी सोबतच स्टॉक मार्केट कसे काम करते 
इंट्राडे साठी काही खास बाबी  या पुस्तकात सांगितलेल्या  आहे  (𝐏𝐀𝐆𝐄𝐒 :270)

. इंट्रा डे ट्रेडिंग कशी करायची
२. पैसे किती आणि कसे गुंतवायचे
३. कमी पैशात टप्याटप्याने गुंतवणूक कशी कराल
४. मार्केटचे इंडेक्स म्हणजे काय
५. कंपनीची गटवारी कशी विभागल्या गेली आहे.
६. तोटा झाला तर काय करावे  
७. नेमका फायदा कशात ?
इंट्राडे ट्रेडिंग हे मार्केटमधील अशी ट्रेडिंग आहे ज्यात तुम्हाला झटपट  निर्णय घ्यायचे असतात हे निर्णयात घेण्यासाठी तुम्हाला टेकनिकाल बाबी व शेअर्स संबंधित बातम्या माहिती पाहिजे
अश्या बातम्या कुठे बघायचा व त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे सुद्धा या पुस्तकामध्ये दिले आहे.

आपण पेमेंट GPAY,PHONEPAY,क्रेडीट कार्ड ,डेबिट कार्ड व इतर सुरक्षित पद्धतीने करू शकतात 

पेमेंट करतांना आपली माहिती योग्य व अचूक टाका 

या पुस्तकाची माहिती तुमच्या EMAILवर येते ,जर आपला EMAIL चुकला  तर पुस्तक मिळणार नाही.

मोफत INTRADAY सहज आणि सोप्प्या पद्धतीने EBOOK आपल्याला  पुढील काही वेळातच (१०-२० मिनटे ) आपल्या EMAIL वर बघता येईल. दोन्ही पुस्तके इबूक प्रकारातील आहे जी आपण इमेलद्वारे डाउनलोड करू शकतात 

जेंव्हा पण तुम्ही शेअर मार्केट मध्ये  सुरवात करताय तेंव्हा एक गोष्ट लक्षत ठेवली पाहिजे कि  
आज डिमॅट अकाउंट उघडले आणि लगेच उद्यापासून  मला पैसे येईल हि अपेक्षा सोडावी.
आणि नेमकी  चूक   इथेच होते जर आपण माहिती न घेता मित्र , नातेवाईक किंवा ब्रोकर वर अवलंबून राहिलो 
तर आपल्याला  योग्य मार्गदर्शन मिळत नाही अशा वेळेस शेअर मार्केटचे  पुस्तक (STOCK MARKET BOOK)
कामाला येते. या पुस्तकात माहिती हि चित्र स्वरूपात सुद्धा दिली  आहे 
त्यामुळे समजण्यास पुस्तक अजून सोप्पे झाले आहे 
सोबतच बोलीभाषेत म्हणजे शेअर मार्केटच्या क्लीष्ट संज्ञा अतिशय सोप्प्या करून दिल्या आहे 
म्हणजे शेअर मार्केटचे हे मराठीतील पुस्तक खरोखंरच आपल्यासाठी बहुमूल्य ठरेल 
आणि किंमत फक्त 499/- रुपये आहे . PAGES :270/-
जर एका पुस्तकामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत  असेल तर पुस्तक घ्यायलाच पाहिजे 
नाहीतर शेअर मार्केटकमध्ये माहिती शिवाय मोठे लॉस होतील 

इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??
ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता काअसे असंख प्रश्न
आपल्याला पडत असतात बरोबर ना ??? त्यासाठी आज या पुस्तकात मी इंट्रा डे साठी शेअर
निवडताना काय करायला पहिजे, ते कसे निवडायचे , शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस
अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ?
त्यासाठी काय करावं लागत ? हे मी आज सांगणार आहे .हे पुस्तक बोलीभाषेत लिहले आहे
जेणेकरून समजायला थोडासा सोप्पं जावं. शेअर मार्केट सारखा टेकनिकल विषय म्हंटल्यावर
डोक्याचं खोबर होत तर ते न करता रंजक पद्धतीने जशा आपण गोष्टीच्या माध्यमातून संदेश
देतो त्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे

You cannot copy content of this page