
Stock Market Book PDF
शेअर बाजार तुमच्या हातात
स्टॉक मार्केटमध्ये करा सुरक्षित सुरवात
कमीत कमीत खर्चात जास्त फायदा
आधी समजून घ्या नाहीतर TRADE IN LOSS
𝑾𝒉𝒚 𝒂𝒓𝒆 𝒀𝒐𝒖 𝑾𝒂𝒔𝒕𝒊𝒏𝒈 𝑻𝒊𝒎𝒆 𝑾𝒉𝒆𝒏 𝑩𝒐𝒐𝒌 𝒊𝒔 𝑱𝒖𝒔𝒕 𝒊𝒏 399/-
STOCK MARKET COMBO BOOK: INTRADAY + LONG TERM STOCKS SELECTION
JUST IN Rs. 399/- PAGES: 270
4 BONUS COURSES FREE

- इंट्रा डे ट्रेडिंग कशी करायची ?
- फायद्याचे शेअर कसे निवडायचे ?
- LONG TERM STOCKS कसे शोधायचे ?
- नुकसान कसे टाळावे ?
- DELIVERY शेअर ट्रिक ?
- SOFTWARE
- सरळ सोप्प्या भाषेत
- पैसे गुंतवायचे नियम
जर तुम्ही शेअर मार्केटची सुरवात करत असाल आणि कुठले पुस्तक योग्य मार्गदर्शन करेल याचा विचार करत असाल तर खास तुमच्यासाठी घेऊन आलोय शेअर मार्केटचे पुस्तक मराठीतून.. SHARE MARKET BOOK IN MARATHI या पुस्तकाचे नाव आहे शेअर बाजार तुमच्या हातात पुस्तक अतिशय सरळ आणि सोप्प्या भाषेत आहे. पुस्तकात stock market ची सुरवात कशी करावी सोबतच स्टॉक मार्केट कसे काम करते इंट्राडे साठी काही खास बाबी या पुस्तकात सांगितलेल्या आहे या पुस्तकात माहिती हि चित्र स्वरूपात सुद्धा दिली आहे त्यामुळे समजण्यास पुस्तक अजून सोप्पे झाले आहे सोबतच बोलीभाषेत म्हणजे शेअर मार्केटच्या क्लीष्ट संज्ञा अतिशय सोप्प्या करून दिल्या आहे म्हणजे शेअर मार्केटचे हे मराठीतील पुस्तक खरोखंरच आपल्यासाठी बहुमूल्य ठरेल आणि किंमत फक्त 399/- रुपये आहे . (𝐏𝐀𝐆𝐄𝐒 :270)
FREE COURSES OF 6 HOURS
𝑭𝑨𝑸 शंका नको माहिती घ्या
पुस्तक मला कधी मिळेल
आपण जेंव्हा पेमेंट करता तेंव्हाच Download File असे नाव येते. तिथे क्लिक केल्यास पुस्तक डाउनलोड होते जर तेंव्हा डाउनलोड करता आले नाही तर त्यानंतर INSTAMOJO या नावाने ई-मेल येतो त्यात Download File असे नाव असते त्यावर क्लिक केल्यास पुस्तक डाउनलोड होते. सर्व प्रोसेस ऑटोमॅटिक व COMPUTERISED आहे . त्यात कुठलाही मानवी हस्तक्षेप नाही
पेमेंट कसे करायचे
आपण पेमेंट GPAY,PHONEPAY,क्रेडीट कार्ड ,डेबिट कार्ड व इतर सुरक्षित पद्धतीने करू शकतात पेमेंट करतांना आपली माहिती योग्य व अचूक टाका या पुस्तकाची माहिती तुमच्या EMAILवर येते ,जर आपला EMAIL चुकला तर पुस्तक मिळणार नाही.
PAYMENT REFUND
पुस्तकची लिंक लगेच आपल्या email येत असल्याने पेमेंट वापस मिळत नाही कारण पुस्तक आपल्याला मिळालेले असते
पुस्तकातील महत्वाचे मुद्दे कोणते
१. पैसे कुठे व कसे गुंतवायचे.
२. शेअर मार्केटमधून नफा कसा मिळवायचा .
३.स्टॉक मार्केटमध्ये तोटा कमी कसा करायचा.
४.सुरवातीला नेमके कुठले शेअर खरेदी करायचे.
५. इंट्रा डे साठी शेअर कसे निवडावे ?
६.ज्यांना शेअर बाजाराविषयी काहीच माहिती नाही.
७.शेअर मार्केटची सुरवात कशी करायची.
८. शेअर बाजारात पैसे गुंतवायचे नियम .
९. शेअर बाजार हा ज्यांना जुगार वाटतो.
१०. इंट्राडे ट्रेडिंग चांगली कि डिलिव्हरी शेअर्स.
११. अतिशय सहज व सरळ सोप्प्या भाषेत लिहलेले पुस्तक.
१२. डिलिव्हरी शेअर्स PARAMETER
अजून बरेच काही