100 रुपयांच्या आतील दमदार शेअर्स
₹100 च्या आतील दमदार शेअर शोधण्याचा सोपा मार्ग!
महागड्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची इच्छा नाही
तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाही? तुम्हाला कमीत कमी पैशात मोठा परफॉर्मन्स देणारे शेअर हवे आहेत?
तर मग तुमच्यासाठी हा ब्लॉग पोस्ट आहे!
या ब्लॉग पोस्टमध्ये, मी तुम्हाला ₹100 च्या आतील 10 दमदार शेअर्स सांगणार आहे जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत आणि ज्यांचा रेवेन्यू आणि सेल उत्तम आहे. यासोबतच, या कंपन्यांवर कमीतकमी कर्ज आहे आणि त्यांचे क्लायंट मोठमोठे आहेत.

- या शेअर्समध्ये काय खास आहे?
- फंडामेंटली स्ट्रॉंग: या कंपन्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि त्यांचा भविष्यातील वाढीचा वेग चांगला आहे.
- उत्तम रेवेन्यू आणि सेल: या कंपन्या चांगला नफा आणि विक्री करत आहेत.
- कमी कर्ज: या कंपन्यांवर कमीतकमी कर्ज आहे, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत बनते.
- मोठे क्लायंट: या कंपन्यांच्या क्लायंटमध्ये मोठ्या आणि नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
- भारत आणि परदेशात व्यवसाय
या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा योग्य वेळ कधी
या कोर्स मध्ये , मी तुम्हाला हे शेअर कधी घ्यायला पाहिजेत याचा टेक्निकल ऍनालिसिस करून चार्टवर माहिती देण्यात आलेली आहे.
- ₹100 च्या आतील दमदार शेअर्सची यादी
- या शेअर्सची फंडामेंटल आणि टेक्निकल ऍनालिसिस
- Buying Range
- High Growing Potential
मला कोर्स कसा मिळेल
सर्वप्रथम आपण पेमेंट केल्यावर आपल्या ईमेलवर INSTAMOJO मार्फत एक मेल येईल यामध्ये एक PDF असेल ती डाऊनलोड करा PDF डाऊनलोड केल्यानंतर पहिल्या लिंक वर क्लिक केल्यास तुम्हाला प्रथम तीन व्हिडिओ दिसतील म्हणजेच तीन शेअर चे विडिओ मिळतील
त्यानंतरचे उर्वरित शेअर पुढील काही तासाच्या आत आपल्याला POSTKATTA PRO @GMAIL.COM या ई-मेल वरून लिंक येईल
TIP: शेअर्स ची माहिती व लिंक लगेचच मिळत असल्याने PAYMENT हे NON – REFUNDABLE आहे