शेअर मार्केटची सुरवात कुठून करायची ?? (HOW TO START TRADING /SHARE MARKET )
सुरवात चांगली झाली की असं समजा कि आपल अर्ध काम फत्ते म्हणून झाल समजा पण शेअर मार्केटच्या बाबतीत असं होत नाही . मुळातच सुरवात कुठून व कशी करायची हे आपल्याला माहिती नसत आणि सुरवात जर केली आणि काही चुकल तर हा तोटा डायरेक्ट तुमच्या पैशाशी संबंधित असतो त्यामुळे हि रिस्क घेणे परडणार नाही तर चला सुरवात कशी करायची हे बघूया खालिकाही महत्वाचे पॉंईंट दिलेलेआहे त्यानुसार जर शेअर मार्केट ची सुरवात केली तर निश्चितच आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो
अधिक माहितीसाठी खालिल व्हिडिओ https://youtu.be/hib72atZQBk
सर्वप्रथम ब्रोकर निवडणे : HOW TO CHOOSE BROKER FOR DEMAT ACCOUNT)
- ब्रोकर म्हणजेने तर ज्याच्या कडे तुम्ही तुमच्या शेअर मार्केट चे अकाउंट काढणार आहेत असा माणूस किंवा कंपनी
- मार्केटमध्ये सध्याच्या घडीला ५०+ ब्रोकर व अशा नामाकिंत कंपन्या आहे ज्या आपल्याला शेअर खरेदी विक्रीस मदत करतील आणि आपले डिमॅट अकाउंट पण उघडून देतील
- पण ५०+ कंपन्यांमधून मोजक्याच अश्या कंपन्या आहे की ज्यात तुम्हाला कमी पैसे लागतील व कमी ब्रोकरेज पण लागेल
- मी खालील ठिकाणी ३ कंपन्यांची नावे दिली आहे त्याचे वार्षिक चार्जेस फक्त ३०० रुपयांच्या जवळपास आहे आणि ब्रोकरेज खूप कमी आहे हे
- अकाउंट उघडण्यासाठी सर्वप्रथम खालिल लिंक वर जाऊन आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक टाकून रेजिस्ट्रेशन करून घ्या आपणास आत्ताच जरी अकाउंट उघडायचे नसेल तरी रजिस्टर करून सोडून द्या व नंतर आरामात प्रोसेस करा .
UPSTOX DEMAT ACCOUNT (अप्सटॉक्स डिमॅट अकाउंट ) http://bit.ly/2KEMRNp

ANGLE BROKING ACCOUNT (एन्जल ब्रोकिंग अकाउंट) http://tinyurl.com/yawe997f
ZERODHA DEMAT ACCOUNT (झेरोधा डिमॅटअकाउंट ) https://bit.ly/2XAWvUv वरील ची माहिती मि वेगळ्या लेख मध्ये सविस्तर समजावून सांगितलेली आहे
ब्रोकर निवडल्यानंतर येते प्रॅक्टिस करणे ?? (BEST BROKER IN INDIA)
पण प्रॅक्टिस कशी करायची ?? मी तर नवीन आहे मला तर माहिती नाही मग ???उपाय पण इथेच आहे वरील लिंक वरून जर आपण आपले डिमॅट अकाउंट उघडले तर आपल्याला प्रॅक्टिस व्हिडिओ व काही पुस्तके मोफत देण्यात येईल जर आपले अगोदरच अकाउंट असेल तर आपण YOUTUBE वरून याचे व्हिडिओ बघू शकतात अशाच काही लिंक मी खाली शेअर करत आहे कृपया आपण त्या बघून घ्यावे.
https://www.youtube.com/watch?v=rIL0iVbLDOo&t=54s
पेपर ट्रेडिंग (PAPER TRADING)
- पेपर ट्रेडिंग म्हणजे एका खोटी खोटी ट्रेडिंग करणे ,परंतु यासाठी तुम्हाला शेअर वर लक्ष ठेवावं लागलं आणि लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट ची गरज पडते
- जर आपले अकाउंट असेल तर त्यात लॉगिन करून आपण सर्व लक्ष ठेऊ शकतात तसेच त्यांच्या किंमतीतील चढ उतार बघू शकतात असे आपल्याला महिनाभर पेपर वर करायचे आहे
- ज्यात शेअर ची खरेदी किंमत व विक्री किंमत नफा नि तोटा लिहून ठेवायचा आहे आणि महिन्याच्या शेवटी याचा लेखाजोखा काढायचा
- बघायचं फायदा झाला कि तोटा ??? फायदा झाला असेल तर तर आपण आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये पैसे टाका व खरी खुरी ट्रेडिंग सुरु करा
- आणि जर तोटा असेल तर पुन्हा पेपर ट्रेडिंग करा व तुमचा तोटा कोणत्या कारणाने झाला ते लिहून ठेवा व त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा
- आणि जर हे करून सुद्धा तोटाच होत असेल तर ???

खरंच कोर्स करण्याची गरज आहे का ?? (ONLINE SHARE MARKET COURSE)
मित्रांनो बऱ्याच वेळा आपण थोड्या पैशाकडे पाहतो उगीचच जास्त खर्च नको म्हणून कुठला कोर्स घेत नाही व फक्त मित्रांच्या , ब्रोकरच्या किंवा YOUTUBE वरील व्हिडिओ च्या आधारे ट्रेडिंग करतो परिणामी आपला फायदा कमी आणि लॉस जास्त होतो मग काय करायचं मी कुठे चुकतोय ??मी करतोय ती खात्रीशीर पद्धत आहे का ??
मला अजून कसं सुधारता येईल यासाठी मी खाली काही लिंक देत आहे ज्यात फक्त 3499/- रुपयांपासून कोर्स सुरु करू शकतात https://youtu.be/7qBevgSGGt8
- चला थोडा उलट विचार करा …
- जर आपण पैसे लावले आणि त्यात आपल्याला लॉस झाला तर …….
- तो का लॉस झाला आणि फायदा का झाला हे आपल्याला माहिती नसणार ??
- आणि YOUTUBE तर आपण व्हिडिओ बघाल पण ते एकव्यवस्थित पद्धतीने व सिरीज नुसार नसणार
- त्या करता कोर्स करणे गरजेचे आहे
खालील लिंक वर लॉगिन करा व आपल्या इच्छेनुसार १२०० रुपयांपासून कोर्स उपलब्ध आहे ते बघू शकतात https://www.samrrudhi.com/courses
सतत माहिती घेत रहा
- मित्रांनो मार्केट हे अथांग समुद्रा सारखे आहे यात आपल्याला नियमितपणे माहिती घेणे गरजेचे आहे यासाठी काही अँप आहे तर काही वर्तमानपत्रे परंतु जास्तीत जास्त वेळेस हि माहिती इंग्लिश मध्ये असते जी कि डोक्याच्या वरून जाते आणि समजत ही नाही अशा वेळेस ह्या ब्लॉग वर महत्वाच्या घडामोडी शेअर विषयक न्युज याची पोस्ट करण्यात येईल त्यासाठी
- आपण नियमितपणे या ब्लॉग शिवाय या ब्लॉग ला फॉलो करावे ही विनंती जर आपण नवीन असाल आणि आपल्याला काही मोफत माहिती पहिजे असेल तर खाली व्हिडिओ बघा https://youtu.be/OBbJQQ3iAkg
कामाचे किंवा उधारीचे पैसे इन्व्हेस्ट करू नका
बऱ्याचदा लोकआपल्या गरजेचं पैसे यात गुंततवतात व लॉस झाल्यानंतर पश्चाताप करत बसतात परंतु शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्या आधी खालील नियम वाचून घ्या
पैसे हे स्वतः चेच असावे उधारी नको पैसे क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून नसावे गुंतवणूक म्हणून जो पैसे वापरणार आहेत तो पुढील ३ वर्षासाठी तरी मला लागणार नाही याची खात्री पाहिजे पोरीच्या लग्नाचा , जमीन किंवा घर विकून आलेला पैसा किंवा व्याजाने घेतलेला पैसे यात गुंतवू नका
स्वतःच्या चुका शोधा व स्वतः साठी नियम बनवा
आपण जर नियमित ट्रेडिंग करत असाल तर अशा वेळेस आपण स्वतः साठी नियम बनवले पाहिजे जेणेकरून स्वतःचे पैसे व वेळ दोन्ही वाचाळवला जाऊ शकतो
उदाहरण :मी सकाळी ९:१५ ते १० या वेळेत ट्रेंड घेणार नाही किंवा खरेदी विक्री करणार नाही कारण या वेळेत मार्केट खूप अस्थिर असते आणिकुठल्या दिशेला जाईल हे माहिती होत नाही तसेच १० वाजेनंतर ट्रेंड हा जवळजवळ स्थापित झालेला असतो त्यांनतर तुमचा वेळेस लॉस त्या त्या वेळेस तो लॉस का झाला हे लिहून ठेवा व पुढचे वेळेस ट्रेंड करताने त्या गोष्टी टाळा
आपल्यला यात काही अडचणी असेल तर मला खाली कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि सोबतच आपण कुठल्या अकाउंट उघडणार हे पण कळवा
Upstox ,angelbroking, अँड झेरोधा मदे बेस्ट ब्रोकर कोणता