- पुस्तकातील महत्वाचे मुद्दे
१. पैसे कुठे व कसे गुंतवायचे.
२. शेअर मार्केटमधून नफा कसा मिळवायचा .
३.स्टॉक मार्केटमध्ये तोटा कमी कसा करायचा.
४.सुरवातीला नेमके कुठले शेअर खरेदी करायचे.
५. इंट्रा डे साठी शेअर कसे निवडावे ?
६.ज्यांना शेअर बाजाराविषयी काहीच माहिती नाही.
७.शेअर मार्केटची सुरवात कशी करायची.
८. शेअर बाजारात पैसे गुंतवायचे नियम .
९. शेअर बाजार हा ज्यांना जुगार वाटतो.
१०. इंट्राडे ट्रेडिंग चांगली कि डिलिव्हरी शेअर्स.
११. अतिशय सहज व सरळ सोप्प्या भाषेत लिहलेले पुस्तक.
१२. डिलिव्हरी शेअर्स PARAMETER
अजून बरेच काही आपल्यासाठी खास पुस्तकाच्या माध्यमातून
मित्र व ब्रोकरवर अवलंबून राहण्यापेक्षा अभ्यास केलेला बरा
१. इंट्रा डे ट्रेडिंग कशी करायची
२. पैसे किती आणि कसे गुंतवायचे
३. कमी पैशात टप्याटप्याने गुंतवणूक कशी कराल
४. मार्केटचे इंडेक्स म्हणजे काय
५. कंपनीची गटवारी कशी विभागल्या गेली आहे.
६. तोटा झाला तर काय करावे
७. नेमका फायदा कशात ?
इंट्राडे ट्रेडिंग हे मार्केटमधील अशी ट्रेडिंग आहे ज्यात तुम्हाला झटपट निर्णय घ्यायचे असतात हे निर्णयात घेण्यासाठी तुम्हाला टेकनिकाल बाबी व शेअर्स संबंधित बातम्या माहिती पाहिजे
अश्या बातम्या कुठे बघायचा व त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे सुद्धा या पुस्तकामध्ये दिले आहे.
आपण पेमेंट GPAY,PHONEPAY,क्रेडीट कार्ड ,डेबिट कार्ड व इतर सुरक्षित पद्धतीने करू शकतात
पेमेंट करतांना आपली माहिती योग्य व अचूक टाका
या पुस्तकाची माहिती तुमच्या EMAILवर येते ,जर आपला EMAIL चुकला तर पुस्तक मिळणार नाही.
मोफत INTRADAY सहज आणि सोप्प्या पद्धतीने EBOOK आपल्याला पुढील काही वेळातच (१०-२० मिनटे ) आपल्या EMAIL वर बघता येईल. दोन्ही पुस्तके इबूक प्रकारातील आहे जी आपण इमेलद्वारे डाउनलोड करू शकतात
इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??
ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता काअसे असंख प्रश्न
आपल्याला पडत असतात बरोबर ना ??? त्यासाठी आज या पुस्तकात मी इंट्रा डे साठी शेअर
निवडताना काय करायला पहिजे, ते कसे निवडायचे , शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस
अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ?
त्यासाठी काय करावं लागत ? हे मी आज सांगणार आहे .हे पुस्तक बोलीभाषेत लिहले आहे
जेणेकरून समजायला थोडासा सोप्पं जावं. शेअर मार्केट सारखा टेकनिकल विषय म्हंटल्यावर
डोक्याचं खोबर होत तर ते न करता रंजक पद्धतीने जशा आपण गोष्टीच्या माध्यमातून संदेश
देतो त्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे