UPSTOX DEMAT ACCOUNT

शिका शेअर मार्केट मोफत
होय सर्वकाही मोफत
मोफत ट्रेडिंग अकाउंट
मोफत डिमॅट अकाउंट
अकाउंट उघडल्यावर
पहिले 7 दिवस 1000/- रुपये ब्रोकरेज मोफत
मोफत ट्रेनिंग विडिओ
मोफत Option Chain Analysis हा कोर्स
शेअर मार्केटची ईबुक
आणि INTRADAY साठी खास ट्रिक
सर्व आपल्या ई-मेल वर
खालील लिंकवरून अकाउंट उघडा
http://bit.ly/2KEMRNp
ही  संधी चुकवू नका कारण  गणेशउत्सवा निम्मित कंपनी विशेष सूट व ऑफर्स देत आहे 
या ऑफर्स मिळवण्यासाठी खालील लिंक वरून  आपले डिमॅट व मिळवा 

 तर आजच खालील लिंक वरून आपले डिमॅट अकाउंट लिंक  ओपन  करा

ही ऑफर मर्यादित कालावधी साठी आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडून घ्या  (सध्या ऑफर सुरु आहे )

खालील लिंक वरून डिमॅट अकाउंट  उघडल्यास आपल्याला  मोफत कोर्स ,मोफत pdf   व मोफत ट्रेनिंग VIDEO   मिळेल व हि सर्व माहिती आपल्या इ-मेल वर येईल

  1. Upstox चे ॲप आहे त्याची रेटींग खूप जास्त आहे याचा अर्थ Upstox ज्या सेवा प्रदान करते त्या सेवा लोकांना आवडतात म्हणून त्यांचे ग्राहक त्यांना चांगला ‍प्रतिसाद देतात.
  2. सर्वर डाऊन टाईम हा खूप कमी असतो म्हणून आपले व्यवहार गुंतवणूकदार लवकरात लवकर करू शकतात.
  3. कमी खर्चात सेवा मिळत असल्यामुळे कोणीही असो त्यांची पहिली पसंती ही Upstox असते.
  4. सर्व सेवा ऑनलाईन भेटतात म्हणून कोणीही वेळेची बचत करू शकतो.
  5. मोफत खाते उघडण्याच्या ऑफरर्सही असतात म्हणून त्याकाळात जास्त खाती उघडल्या जातात आणि गुंतणूकदार या गोष्टीचाही फायदा घेतात.

पॅन कार्ड (PAN Card)

आधार कार्ड (Aadhar Card)

मोबाईल क्रमांक जो आधार कार्ड ला लिंक असेल. (Mobile No)

पत्त्याचा तपशील  किंवा लाईटबील  किंवा आधार कार्ड

बँकेचा तपशील किंवा बँकेचे स्टेटमेंट किंवा कॅन्सल चेक किंवा पास बुककिंवा उत्तपन्नाचा दाखला किंवा 16 नबंर फॉर्म (form) किंवा सॅलरी स्लीप मागील महिन्याची किंवा इनकम टॅक्स रिटर्न (वरील पैकी एक )

पांढरया कागदावर सही करून ती सही स्कॅन करून ठेवा.

आधार कार्ड वेगवेगळे स्कॅन करून ठेवा समोरची बाजु एका फाईल मध्ये आणि मागची बाजु एका फाईल मध्ये अशा प्रकारे 

आणि त्यानंतर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आपला इमेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकून OTP  VERIFY करा आणि प्रोसेस पूर्ण करा 

सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यावर २४ तासांत आपल्या इमेल वर CLIENT ID & PASSWORD येईल 

₹0

Brokerage*

On investing in Mutual Funds and IPOs

₹0*

AMC Charges*

Demat account maintenance charges!

₹20

Brokerage*

On trading in Equity, F&O, Commodity and Currency

₹0

Charges

For opening an account online with Upstox

 

SEGMENT                BASIC PLAN PRIORITY PLAN

एनएसई/बीएसई रोकड           15x                         20x

index futures                     3x                           6x

stock futures                     3x                           3x

index option sell                3x                           3x

stock option sell                3x                           4x

एनएसई चलन                      4x                           4x

MCX Futures                     2.5x                        3x

आपण पुढील लिंक वर क्लिक करा 

  1. आपल्या http://bit.ly/2KEMRNp वर जायचे आहे.
  2.  
  3. sign up वर क्लिक करा त्यामध्ये Email ID टाका जो Password ठेवायचा आहे तो टाका आणि Mobile No टाका.
  4. मोबाईल क्रमांक तोच टाका जो आधारकार्डला लिंक असेल. मग sign up वर क्लिक करा.
  5. त्या नंतरच्या window मध्ये पॅन क्रमांक (PAN No) आणि जन्मतारिख (Birth Date) टाका आणि Next वर क्लिक करा.
  6. नंतर पुढे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित भरा. जसे की, Gender, Status, Occupation etc हे सर्व टाकून Next वर क्लिक करा.
  7. पुढच्या वेबपेजवर येईल तुम्हाला कोणते खाते काढवयाचे आहे हे इथे स्लिेक्ट करावयाचे आहे. तर equity, F&O and Currency आणि commodity तुम्हाला जे खाते पाहिजे त्या चेकबॉक्स (Checkbox) ला क्लिक करा. त्याखाली आपल्याला लागु असलेल्या योजना (Plans) आपल्याला निवडायचे निवडायचे अहे त्यात 2 योजना (Plans) असतात.

Priority 30 Rs/ Treads

Basic 20 Rs/Treads

तर आपण Basic Plan सिलेक्ट करणार आहोत आणि Next वर क्लिक करा.

  1. पुढचे पेज हे त्यावर असे लिहून येते, claim your suprise free stock Now तर आपल्याला Yes वर क्लिक करायचे आहे.
  2. पुढचे वेबपेज वर बँकेची सर्व माहिती टाकावयची आहे. IFSC Code, खातेक्रमांक, Account Type हे टाका व बँकेचा पुरावा तिथे अपलोड (Upload) करावयाचा असतो तर आपण बँकेच स्टेटमेंट स्कॅन करून किंवा कॅन्सल चेक किंवा पास बुकच्या पहिल्या पान स्कॅन करून अपलोड (Upload) करा नंतर Next वर क्लिक करा.
  3. पुढचे वेबपेज वर आपल्याला सही स्कॅन करून अपलोड (Upload) करावयाची आहे ती सही व्यवस्थित अपलोड करावी. त्यानंतर उत्तपन्नाचा पुरावा (Income Proof) पण अपलोड करावयाचा आहे तसे कि सॅलरी स्लिप (salary Slip) दोन्हीही व्यवस्थित अपलोड करा व Next वर क्लिक करा.
  4. सही अपलोड करतांना लक्षात ठेवा की JPEG किंवा PNG फॉरमॅट (format) मध्ये असावा.

    1. नंतर पुढच्या पेजवर आपल्या पत्त्याचा पुरावा टाकावयाचा आहे.

    flat/home/building, colony/locality, State City,टाकावयाचे आहे तसेच आधार कार्ड अपलोड करावयाचे आहे. आता आधार कार्ड अपलोड करतांना हे लक्षात ठेवा की,समोरच्या बाजूचा स्कॅन केलेला फोटो वेगळा अपलोड करावयाचा आहे.

    मागच्या बाजूचा स्कॅन केलेला फोटो वेगळा अपलोड करावयाचा आहे.

    तर व्यवस्थित तिथल्या तिथे ते दोन्ही फाईल अपलोड करा. स्कॅन करतांनाच वेगवेगळे स्कॅन करून ठेवा म्हणजे नंतर अपलोड लवकरात लवकर करता येईल.

    आधार अपलोड (Upload) झाल्यानंतर नंतर Next वर क्लिक करा.

  5. पुढील webpage वर आपल्याला पॅन कार्ड स्कॅन (PAN Card Scan) करून अपलोड करावयाचे आहे आणि आपला फोटो (Photo) पण अपलोड करावयाचा आहे. फोटो (Photo) अपलोड करतांना लक्षात ठेवा की JPEG किंवा PNG फॉरमॅट (format) मध्ये असावा व नंतर Next वर क्लिक करा.

11.पुढच्या वेबपेजवर आपल्या 2 Option दिसतील. जर आपले आधारकार्ड मोबाईल नंबरला लिंक केलेले असेल तर सर्व प्रक्रिया ऑनलाईन (Process Online) करू शकतो.

जर आपले आधारकार्ड मोबाईलनंबरला लिंक नसेल तर i will courier the form वर क्लिक करा आणि तो संपूर्ण फॉर्म (form) डाऊनलोड करा मग सही करून तो आपल्याला पोस्टाने Upstox च्या कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावा लागतो.

e-sign with aadhaar OTP वर क्लिक करा तिथे आधार ची लिंक येईल तिच्यावर क्लिक करा मग आपण आधारच्या साईट वर जाणार (Redirect) होऊ तिथे आपला आधार नंबर टाकावयाचा व सिक्यूरिटी कोड (Security code) टाकून Send OTP वर क्लिक करा मग आपल्याला आलेला OTP टाका व Generate VID वर क्लिक करून Submit करा.यानंतर आपल्याकडे virtual ID येऊन जाईल.मग आपण पुन्हा त्याच वेबपेज वर येऊन जिथे आपल्याला लिंक भेटली होती मग e-sign वर क्लिक करा व आपला Security code टाका.

12.मग एक फॉर्म (form) तुमच्यासमोर Open होईल तर आपल्याला Sign Now वर क्लिक करायचे आहे.

13.पुन्हा आपण NSDL च्या साईट वर येऊ तिथे आपल्याला आधार क्रमांक, virtual id टाकून Request OTP वर क्लिक करायचे आहे.

तो OTP टाका आणि Submit वर क्लिक करा.

14.Next Window मध्ये आपल्याला InPerson Verifiaction करावयाचे आहे. त्यात दोन Option आहे.

PAN IPV,Aadhar IPV

PAN IPV –

यामध्ये तुम्ही पहीले व्हिडीओ रेकॉड करून ठेवू शकता आणि तो व्हिडीओ अपलोड (video upload) करू शकता किंवा व्हिडीओ रेकॉडींग (video recording) वर क्लिक करा करा मग तुमचा कॅमेरा ऑन होईल तर असा व्हॅडिओ बनवायचा आहे तुमचे पॅन कार्ड हे तुमच्या चेहरयाच्या बाजूला असायला हवे तुमचा चेहरा तसेच तुमचे पॅन हे स्पष्टपणे दिसायला हवे. असा व्हिडीओ बनवा.

Aadhar IPV

जसे पॅन कार्डसाठी आहे तसेच यामध्ये तुम्ही पहीले व्हिडीओ रेकॉड करून ठेवू शकता आणि तो व्हिडीओ अपलोड (video upload) करू शकता किंवा व्हिडीओ रेकॉडींग (video recording) वर क्लिक करा करा मग तुमचा कॅमेरा ऑन होईल तर असा व्हॅडिओ बनवायचा आहे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या चेहरयाच्या बाजूला असायला हवे तुमचा चेहरा तसेच तुमचे पॅन हे स्पष्टपणे दिसायला हवे. असा व्हिडीओ बनवा.व्हिडीओ अपलोड (video upload) झाल्यानंतर  Next वर क्लिक करा.

15.पुढच्या वेबपेजवर असे येईल,

your application form has been successfully submitted

तर आपली संपूर्ण प्रकिया व्यवस्थितपणे झाली असे लक्षात घ्यावे. त्यानंतर 2 ते 3 तासांत तुमची सगळे कागदपत्र पडताळले जातात आणि 2 ते 3 तासात आपले खाते सुरु करण्यात येते.

ही सर्व प्रकिया जुन महिन्यात जे मोफत खाते काढून दिले जाते याची आहे. जर तुम्ही या सेवेच्या व्यतिरिक्त जर खाते काढत असाल म्हणजे जून महिना सोडुन तर तुम्हाला त्यासाठी पुढील प्रकार मुल्य द्यावे लागणार आहे.

You cannot copy content of this page