HOW TO OPEN FREE UPSTOX DEMAT ACCOUNT (अप्सटॉक्स डिमॅट अकाउंट )
शिका शेअर मार्केट मोफत UPSTOX सोबत
-
NOTE: पुढील 7 दिवसांत* खालील लिंक वरून अकाउंट उघडल्यास आपल्याला मिळेल
फ्री डिमॅट अकाउंट UPSTOX
फ्री ट्रेडिंग अकाउंट UPSTOX
पहिल्या ३० दिवस ब्रोकरेज नाही
मोफत ५ ईबुक (बेसिक FUNDAMENTAL,COMPANY)
मोफत ट्रेनिंग व्हिडिओ FLAT २०/- FNO डिलिव्हरी शेअर्स ला कुठलाच ब्रोकेरेज नाही
इंट्रा डे व डिलिव्हरी शेअर्स कसे निवडावे याची माहिती

-
शिवायजर आपल्याला मोफत ट्रेनिंग विडिओ मिळत असतील ज्यात इंट्राडे शेअर्स कसे निवडावे ????डिलिव्हरी शेअर्स कसे शोधायचे सॉफ्टवेअर कशा प्रकारे हॅन्डल करायचे याची जर माहिती दिलेली आहेतर नवीन माणसाला शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या अर्धेअधिक अडचणी तिथेच सुटतील ……शिवाय शेअर्स व सेक्टर चे fundamental analysis व त्याचे पॅरामीटर्स पुस्तकांद्वारे मिळाले तर खूप बरे होईलशिवाय आजच जर आपण आपले डिमॅट अकाउंट उघडत असाल तर पहिल्या ३० दिवसांकरता तुम्हाला कुठलंही ब्रोकरेज चार्ज लागणार नाहीये.या सर्व सुविधा तुम्हाला मिळतील मोफत मध्येयासाठी फक्त आणि फक्त वरून आपले डिमॅट अकाउंट ओपन करायचे आहे आणिते सुद्धा मोफत मध्येकदाचित अशी संधी पुन्हा येणार नाही त्यासाठी वेळ न घालवता खालील लिंक वरून आपले डिमॅट अकाउंट उघडा व मिळवा वरील सर्व सुविधायासाठी आपल्याला लागणारी कागदपत्रे आहेपॅन कार्डआधार कार्ड६ महिन्याचे बँक स्टेटमेंट किंवा कॅन्सल चेकव प्रोसेस पूर्ण करा सर्व प्रोसेस ऑनलाईन आहेशिवाय आपण जर फॉर्म भरतांना अडखल्यास कंपनी कडून आपल्याला थोड्या वेळातच कॉल येतो व ते आपल्या शंकाचे समाधान करतात
-
भारतातील आघाडीचा आणि विश्वसनीय ब्रोकर म्हणजे UPSTOX विश्वसनीय ब्रोकर असण्यामागचे कारण काय तर या लेखा मध्ये आपण ते जाणून घेऊया
NOTE: पुढील 7 दिवसांत* खालील लिंक वरून अकाउंट उघडल्यास आपल्याला मिळेल
फ्री डिमॅट अकाउंट UPSTOX
फ्री ट्रेडिंग अकाउंट UPSTOX
पहिल्या ३० दिवस ब्रोकरेज नाही
मोफत ५ ईबुक (बेसिक FUNDAMENTAL,COMPANY)
मोफत ट्रेनिंग व्हिडिओ FLAT २०/- FNO डिलिव्हरी शेअर्स ला कुठलाच ब्रोकेरेज नाही
इंट्रा डे व डिलिव्हरी शेअर्स कसे निवडावे याची माहितीसोबतच याचे अकाउंट कशा प्रकारे सुलभ पद्धतीने उघडलेजाऊ शकते तेही फक्त १० मिनिटातच हे पण जाणून घेऊया
सर्वप्रथम आपले जर अकाउंट नसेल आणि आपल्याला तरी सुद्धा डिमॅट अकाउंट उघडायचे असेल तर हि संधी फक्त आणि फक्त UPSTOX ब्रोकर देतोय
या मध्ये UPSTOX कडे काही कागदपत्रे देऊन सेविंग अकाउंट उघडू शकतात
या मधे आपले सेविंग अकाउंट indusind bank उघडले जाते Demat + Trading + Savings account असे तिन्ही अकाउंट तुम्हाला एकाच वेळेस मिळतात
शिवाय Zero-balance bank account वापरता येते शिवाय आपल्या एवढीच अकाउंट नंबर तुम्ही आपल्या चॉईस नुसार घेऊ शकतात
जर आपले आधीपासूनच एखाद्या राष्ट्रीकृत बँकेचे अकाउंट असेल तर खालील लिंक वापरा व नसेल तर वरील 3IN 1 लिंक वापरा
आपण खालील लिंक वापरून अप्सटॉक्स डिमॅट अकाउंट उघडा
यासाठी सुरवातीला आपल्यलाफक्त ZERO रुपये लागू शकतात शकतो व बऱ्याचदा ऑफर चालू असल्यास शेअर्स सुद्धा मोफत मिळतात
UPSTOX DEMAT ACCOUNT OPENING LINK https://bit.ly/2M5e1Le
अपस्टॉक्स च्या काही खास बाबी
- डिलिव्हरी शेअर प्रकारात कुठलंही ब्रोकरेज घेत नाही
- EQUITY ट्रेडिंग मध्ये फक्त २० रुपये फ्लॅट किंवा ०. ०५% जी फीस कमीअसेल ती
- म्हणजे आपण २लाख व त्यावरील जरी ट्रान्सिकशन केले तरी…….
- आपलयाला ४० रुपयांपेक्षा जास्त ब्रोकरेज लागूच शकत नाही
- २८ पॅट मार्जिन म्हणजेच UPSTOX कडून पैसे वापरण्याची मुभा तुमच्या डिमॅट अकाऊंटला जर १०० रुपये असतील तर १०० *२८=२८०० रुपयांचे व्यवहार तुम्ही करू शकतात
- पेपरलेस व झटपट अकाउंट
- ओपनिंग प्रोसेस पूर्ण व बरोबर असल्यास २ तासांत आपल्याला आपला आयडी व पासवर्ड मिळतो
- अतिशय उत्तम सॉफ्टवेअर मोबाईल व लॅपटॉप साठी
- कुठलेही इतर लपवलेले चार्जेस नाही
आपणास जर UPSTOX DEMAT ACCOUNT / अपस्टॉक्स डिमॅट अकाउंट उघडायला अडचण येत असेल तर खालील व्हिडिओ पूर्ण बघा व त्यानुसार प्रोसेस करा https://youtu.be/_dab3Jv-0Yo
अकाउंट काढण्या अगोदर खालील documents तयार ठेवा
-
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट
- किंवा कॅन्सल चेक
- फोटो
- सही