फायदा झाला तरच ब्रोकरेज द्या
मित्रानो नमस्कार शेअर मार्केट मध्ये नवीन असतानी तुम्ही काय करतात ???
त्याचे उत्तर दोन प्रकारे देता येईल एक तर मी कमी शेअर्स घेतो आणि ट्रेड करतो आणि दुसरे मी शिकण्यासाठी किंवा मला सॉफ्टवेअर ची माहिती मिळावी यासाठी मी खूप सारे ट्रेड करतो पण हे दोन्ही पण तुमच्यासाठी घातक आहे कारण सवय आणि शिस्त ही सुरवातीपासूनच लावायला हवी आणि वरील दोन्ही वेळेस हे होत नाही त्यावर उपाय काय तर मोजकेच आणि व्यावहारिक ट्रेड घ्यायचे आणि आपले टार्गेट व STOPLOSS ठरवून त्यात ट्रेडिंग करायची अधिक माहितीसाठी खालील लिंक बघा
https://www.youtube.com/watch?v=mNowsXxiRBk&t=43s
आता काय करू नये हे तर समजले काय करावे हे कसे समजणार त्यासाठी पण चिंता करू नका व खालील व्हिडिओ मध्ये इंट्राडे शेअर्स कसे निवडायचे https://www.youtube.com/watch?v=1IQKU2yziUI&t=2s
आता येतो थोड्या महत्वाच्या मुद्द्यावर
आता हे सगळॆल प्रयोग केले तरी आपला तोटा होतो हे नक्की
आपला तोटा + ब्रोकरेज चार्जेस + इतर चार्जेस असे सगळे चार्जेस लागतात
मी तुम्हाला असा एक ब्रोकेर सांगणार आहे कि जो फक्त तुमचा फायदा झाला तरच तुमच्या कडून ब्रोकरेज घेईल होय फायदा झाला तरच ब्रोकरेज द्या
आणि ब्रोकरेज किती तर फक्त १५ रुपये फ्लॅट(15/- FLAT per executed order)
तुम्ही जर कॅश मार्केट EQUITY मध्ये ट्रेडिंग करत असाल तर ह्या ब्रोकरचा फायदा उचायला काहीच हरकत नाही
आता हा ब्रोकर इतर सुविधा पण खूप चांगल्या देतो जसे कीं अकाउंट तुम्हाला मोफत उघडता येते आणि
ऑफर सहित पण उघडता येते मोफत अकाउंट मध्ये तुम्हाला AMC चार्जेस म्हणजेच वार्षिक चार्जेस लागतात ते जवळपास ३०० रुपये EQUITY सेगमेंटचे
यांच्याकडे डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा आपले नाव व ई-मेल टाका आणि आपल्या मोबाईल वर एक वेरिफिकेशन येईल तो व्हेरिफाय करून आपलें आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचे ६ महिन्याचे स्टेटमेंट द्यावे लागते (स्टेटमेंट नसल्यास आपण CANCLE CHEQUE पण देऊ शकतात किंवा पहिल्या पेज ची झेरॉक्स किंवा इनकम टॅक्स रिटर्न )
आता इतर सेगमेंट साठी याची फीस फक्त १५ रुपये प्रत्येक ऑर्डर साठी आणि
डिलिव्हरीसाठी कुठालेही ब्रोकरेज नाही
आणखी एक माहिती जी सांगायची राहिली ती म्हणजे हि कंपनी मागील ३० वर्षांपासून विविध फायनान्स सेक्टरमध्ये कार्यरत आहे
जसे कि सिक्युरिटीज विरूद्ध कर्ज, मालमत्तेविरूद्ध कर्ज, आयपीओ / एनसीडी वित्तपुरवठा,
वैद्यकीय उपकरणे कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्जे, प्राप्य वित्तपुरवठा व संरचित कर्ज कॉर्पोरेट,
एसएमई आणि कंपन्यांना गरजेनुसार पगार देणे अशा सुविधा हि कंपनी देते
तर जास्त विचार करू नका आजच आपले अकाउंट उघडा या लिंक वरून https://bit.ly/37kb6Z0
आता याचे चार्जेस सविस्तर सांगतो
CHARGES | EQUITY DELIVERY | EQUITY INTRADAY | EQUITY FUTURES | EQUITY OPTIONS |
Brokerage | Zero Brokerage | 15/- FLAT per executed order | 15/- FLAT per executed order | 15/- FLAT per executed order |
STT/CTT | 0.1% on buy & sell | 0.025% on the sell side | 0.01% on sell side | 0.05% on sell side (on premium) |
Transaction Charges | NSE: 0.00325% per trade | NSE: 0.00325% per trade | NSE: | NSE: |
Exchange txn charge: 0.0019% per trade | Exchange txn charge: 0.05% (on premium) | |||
BSE: 0.003% per trade | BSE: 0.003% per trade | BSE: 50 per Crore of trade value | BSE: 50 per Crore of trade value | |
Clearing charge: 0.0002% | ||||
Clearing Charges | BSE: 2 paisa per trade | BSE: 2 paisa per trade | BSE: 2 paisa per trade | BSE: 2 paisa per trade |
GST | 18% on (brokerage + transaction charges) | 18% on (brokerage + transaction charges) | 18% on (brokerage + transaction charges) | 18% on (brokerage + transaction charges) |
SEBI Charges | 0.00010% ( 10 /- crore) | 0.00010% ( 10 /- crore) | 0.00010% ( 10 /- crore) | 0.00010% ( 10 /- crore) |