LIC IPO सर्वात मोठा IPO REVIEW
LIC IPO सर्वात मोठा IPO REVIEW
KEY FACTOR
देशातील सर्वात मोठा IPO पुढील काही दिवसांतच आपल्यासमोर येणार आहे
हा IPO ११ मार्च २०२२ रोजी सुरु होण्याची अपेक्षा आहे
MORE DETAILS
- LIC एकूण 632 कोटी शेअर्स विकणार आहे.
- माहितीनुसार, एलआयसीने HSBC, कॅपिटल ग्रुप, कॅलिफोर्निया विद्यापीठ, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADAI) आणि
- सिंगापूर जीएसी यांसारख्या जागतिक गुंतवणूकदारांसोबत बैठका घेतल्या आहेत.
- यासोबतच कॅनेडियन पेन्शन फंड, स्टँडर्ड लाईफ आणि एचएसबीसी म्युच्युअल फंड यांचाही यात समावेश आहे.
- ब्रोकिंग हाऊस एंजेल वनने आपल्या अहवालात म्हटले आहे की LIC चे मार्केट कॅप 13 ते 15 लाख कोटी रुपये असेल.
- म्हणजेच देशातील सर्वात मौल्यवान रिलायन्स इंडस्ट्रीज नंतरची ती सर्वात मोठी कंपनी असेल.
- IPO साठी आपल्याला डिमॅट अकाउंट पाहिजे.
- खालील लिंक वरून आपल्याला मोफत डिमॅट अकाउंट सोबत upto 15000/- रुपयांपर्यंतचे कुपन मोफत मिळेल.
- कुठलेही अकाउंट ओपनिंग चार्जेस नाही.आजच आपले डिमॅट अकाउंट उघडा .
- भारतीय शेअर बाजारात LIC चा हिस्सा 3.67% आहे.
- म्हणजेच इतर कंपन्यांमध्ये त्याची गुंतवणूक तेवढी आहे. या भागाची एकूण किंमत 9.53 लाख कोटी रुपये आहे.
- हे पुस्तक अशा लोकासाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही
- पण त्यांची खूप इच्छा आहे कि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून नफा मिळवायचा.
- इंग्लिश पुस्तकातील अवघड वाटण्याऱ्या गोष्टी सहजपणे मराठीतून समजतील आणि शेअर बाजारात लवकरात लवकर फायदा कसा करून घेता येईल हे समजेल.
- याच उद्देशाने आणि जास्तीत जास्त मराठी माणसाने शेअर बाजारात प्रवेश करावा यासाठी हे मुलभूत आणी मुख्य गोष्टीनी उपयुक्त असे पुस्तक मी सादर करीत आहे.
- आजच विकत घ्या ONLY RS.139/-
- सध्या सरकारची LIC मध्ये 100% हिस्सेदारी आहे.
- त्यांची मालमत्ता 44 लाख कोटी रुपयांच्या पुढे आहे.
- त्यात 29 कोटी पॉलिसी आणि 34.3 लाख कोटी रुपयांचे लाइफ फंड आहेत.
- त्याची 2,048 शाखा कार्यालये, 8 क्षेत्रीय कार्यालये,
- 113 विभागीय कार्यालये आणि 12 लाख एजंट आहेत.
- तुम्हालाही LIC IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आधी काही कागदपत्रे तयार ठेवा.
- LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, प्रथम तुमच्याकडे PAN CARD आणि DEMAT ACCOUNT
- तुमच्या LIC POLICY खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
- म्हणजेच ही दोन्ही कामे लवकरात लवकर निकाली काढणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.
१. यासाठी प्रथम LIC अधिकृत वेबसाइटवर जा.
२. आता होमपेजवर ‘ONLINE PAN REGISTARTION ‘ हा पर्याय निवडा.
३. आता नोंदणी पृष्ठावरील ‘PROCEED ‘ वर क्लिक करा.
४. नवीन पृष्ठावर, पॅन, ईमेल, मोबाइल नंबर आणि पॉलिसी क्रमांक योग्यरित्या भरा.
५. यानंतर, कॅप्चा कोड योग्यरित्या प्रविष्ट करा.
६. आता OTP विनंतीवर क्लिक करा.
७. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
८. आता OTP टाका आणि सबमिट करा.
९. यानंतर तुम्हाला यशस्वी नोंदणीचा EMAIL / SMS मिळेल.
१०. पुन्हा एकदा जन्मतारीख, पॉलिसी-पॅन क्रमांकानुसार स्थिती तपासा.
१. विशेष म्हणजे LIC चे मार्केट खूप मजबूत आहे.
२. त्याचा बाजारातील हिस्सा 64.1 टक्के आहे.
३. क्रिसिलच्या अहवालानुसार ही देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे.
४. त्याचा इक्विटीवरील परतावाही सर्वाधिक ८२ टक्के आहे.या अहवालानुसार, जीवन विमा प्रीमियम्सच्या बाबतीत ही जगातील तिसरी सर्वात मोठी विमा कंपनी आहे.