इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे 

हा टॉपिक सगळ्यांच्याच जवळचा आहे कारण इंट्राडे म्हणजे रोजचाच पैसे फायदा असो व तोटा पण एकदा का यात अनुभव आला कि आपण फायदा जास्त आणि तोटा कमी करू शकतो पण यात सर्वात महत्वाची  कि आपल्याला कस समजणार कि उद्या कुठ्ला शेअर किंवा चालू मार्केट मध्ये कुठ्ला शेअर विकत घ्यायचा ते ?? त्यासाठी मी तुम्हालाखाली काही टिप्स आणि ट्रिक देणार  आहे तत्पूर्वी इंट्राडे म्हणजे काय समजून घेऊ

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ?? WHAT IS MEAN BY INTRA-DAY 
  • यामध्ये आपल्याला एक लिमिटेड वेळ दिलेला असतो तो वेळ किती ??
  • तर ते मार्केट सेगमेंट नुसार असते 
  • जर EQUITY FNO  किंवा DERIVITY  सेगमेंट असेल तर वेळ सकाळी ९:१५ ते ३:२० दुपारी पर्यंत असतो 
  • जर CURRANCY  मार्केट असेल तर सकाळी ९:१५ ते संध्याकाळी ४:४५ असतो 
  • हेच कमोडिटी साठी सकाळी १० वाजल्यापासून तर रात्री ११:४५ पर्यंत याच  असते 
इंट्राडे साठी शेअर्स कसे निवडायचे ?? HOW TO CHOOSE INTRA-DAY SHARES

चालू मार्केट मध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल आणि त्यासाठी इंट्राडे शेअर्स  पाहिजे असेल तर सर्वात पाहिले लक्ष ठेवा निफ्टी ५० मधील TOP GAINER शेअर्सकडे लक्ष ठेवा कारण हे ते लोकं सध्याच्या  घडीला यात  ट्रेडिंग करत  असतात 

HIGH VOLUME  शेअर्स
  • इंट्राडे शेअर्स निवडतांना  HIGH VOLUME  शेअर्स निवडा  जेणेकरून खरेदी विक्रिला वेळ लागणार नाही
  • आणि लगेचच आपल्याला आपले शेयर्स मिळतील
  • जे कमी वोल्युम चे शेअर्स असतात त्यात जर आपण ट्रेडिंग करत असाल तर हे शेयर्स आपण ऑर्डर टाकल्या नंतर काही वेळ पेंडिंग मधेच राहतात
  • आणि त्यानंतर आपल्याला मिळतात पण तो पर्यंत वेळ निघूंन  गेलेली असते
अस्थिर शेअर्स पासून दूर राहा 
  • अस्थिर शेयर्स म्हणजे असे शेअर्स जे अचानकच वरती चढतात नि अचानकच खाली कोसळतात
  • अगदी इंडिकेटर पॅटर्न आणि ट्रेंडच्या  विरुद्ध 
  • शेअर्स निवडतांना  निफ्टी ५० मधीलच  शेअर्स निवडाकारण  हे शेअर्स
  • ह्या  कंपन्या भारतातील सर्वात जास्त भांडवल  व कामगार असणाऱ्या कंपन्या आहेत
  • ह्या कंपन्या ब्लू चिप कंपन्या असल्याने यांच्या शेअर्समध्ये काही अडचण येत नाही शिवाय
  • यात ट्रेडिंग पण फटाफट होते 
  • ऑर्डर पेंडीत राहत नाही 

इंट्राडे कोर्स : हे सर्व करूनही तुम्हाला  जर इंट्राडे ट्रेडिंग करणे जमत नसेल तर खालील ठिकाणी SINGLE INDICATOR INTRDAY COURSE म्हणजे फक्त १ इंडिकेटर वापरून एका दिवस अगोदर शेअर ओळखा फक्त २४९९/- मध्ये उपलब्द आहे (ऑनलाईन )खाली लिंकवर लॉगिन करा आणि कोर्स विकत घ्या  https://samrrudhi.com/

मोजून फक्त ५ शेअर्स 
  • आपल्या निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये चिक्कार शेअर्स आहे म्हणजे  ५०००+ पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स आहे
  •  पण हे सगळ्या आपल्या कामाचे नाही
  •  आपल्या बजेट मध्ये जे बसतील जवळपास १००-५०० रुपयांमध्ये जे बसतील ते ५ शेअर्स निवडून घ्या 
  • ते निवडतांना  फक्त निफ्टी ५० मधीलच निवडा व  ट्रेडिंग व अभ्यास करत राहा 
  • जेणेकरून तुम्हाला त्या शेअर्सची लय माहिती होईल आणि  तुम्ही यात योग्य आणि व्यवस्थित ट्रेंड करू शकाल 

जर तुम्ही नवीन असाल आणि सुरवात कशी कार्यचीमाहिती नसेल तर पुढील लेख सविस्तर पाने वाचा https://stockmarketmarathi.com/howtostarttrading/

One thought on “इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे 

Comments are closed.

You cannot copy content of this page