मला साध्या १०हजार रुपयांची गुंतवणूक  करायची आहे कशी करू ???

  • बरेच नवीन शिक्षित किंवा ज्यांनी आधी शेअर मार्केट मध्ये थोडा लॉस  सहन केला आहे आणि नव्याने त्यांना शेअर मार्केट   मध्ये यायचे आहे अशे सर्व लोक हा प्रश्न नक्कीच विचारतात 
  • आपल्यला जर १० हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे असतील ठरते एकदाच इन्व्हेस्ट  करायचे नाही
  •  यासाठी एक प्रसिद्ध लाईन आहे ती म्हणजे “NEVER PUT ALL EGG IN SINGLE BASKET “म्हणजे सगळीच अंडी एकाच  पिशवीत ठेवू नका कारण पिशवी जर पडली तर तुमची सगळी आधी फुटतिल आणि  नुकसान होईल 
  • त्याचप्रमाणे तुम्ही जर १० हजार रुपयांचे एकाच कंपनीचे शेअर घेतले तर आणि मार्केट किंवा ते शेअर कोसळले तर तुम्हाला खूप जास्त नुकसान होईल
  • तर यावर उपाय काय ??यावर उपाय असा आहे कि तुम्ही १०००० रुपये ४ पार्ट मध्ये विभागून घ्या म्हणजे प्रत्येक पार्ट चे २५०० (अडीच अडीच हजार रुपये होतील ) 
  • आता ह्या अडीच हजार रुपयासाचें ४ वेगवेगळे सेक्टर निवडा

आता सेक्टर म्हणजे काय एक वेगळ्या लेखामध्ये  आहे सध्यापुरतं  सेक्टर म्हणजे   वेगवेगळे उत्पादन करण्याऱ्या कंपन्या 

जसे कि औषधी , गाड्या ,मेटल , सॉफ्टवेअर 
अशे ४ सेक्टर निवड आता त्यातील टॉप कंपन्या निवडा 

त्या टॉप कंपन्यांचे शेअर विकत घ्या अशा प्रकारे तुमच्याकडे ४  वेगवेगळे सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स राहतील 

आता ४ पैकी कुठलेही २ सेक्टर चांगले चालले किंवा वरती गेले तर त्या सेक्टर चे आणखी थोडे थोडे शेअर घेत चला आणि जे २ सेक्टरखाली आहे  त्यासाठी WATCH & WAIT  करा

योग्य संधि मिळ्ताच त्याला सुद्धा विकून टाका 

यामुळे तुमचा फायदा एकवेळ कमी होईल पण नुकसान मात्र जास्त होणार नाही याची खात्री आहे 

उदाहरण :माझ्याकडे १० हजार रुपये आहे मी त्याचे ४ भाग केले प्रत्येक भाग २५०० रुपयाचा आता मी ४  सेक्टर निवडले  अशे जे कीं वर्षभर आलटून पालटून चढउतार करतात किंवा प्रत्येक ३ महिन्यात यातील  सेक्टर तरी वरतीअसतो 

https://youtu.be/hdWjwudxjNY


आता मी  निवडलेले ४ सेक्टर औषधी ,: वर्षभर चांगले सेक्टर आहे पावसाळा किंवा एखादीसाठ आल्यास शेअर्स वरती चढतात 

गाड्या : दिवाळीत चांगल्या  प्रकारे याचे शेअर्स चढतात 

मेटल : बांधकाम आणि रस्ते निर्मितीसाठी याचा उपयोग होतो उन्हाळा किंवा हिवाळा चांगले चालतात

सॉफ्टवेअर  : जेंव्हा जेंव्हा डॉलर चिकिंमत वाढेल तेंव्हा तेंव्हा हे शेअर्स चांगले रिटर्न देतात 


खालिल कंपन्यांचे  नावे हे  फक्त आणि फक्त उदाहरण म्हणून देण्यात आहे आहेत याला टिप्स समजु नये आपल्याला शेअर्स परिपूर्ण अभ्यास करून घ्यायचे असतील तर खालिल लिंक वर फक्त २४९९/- रुपयात डिलिव्हरी  कोर्स उपलब्द आहे लॉगिन करा 

https://samrrudhi.com/member/purchasecourses?courseid=10

  • औषधी कंपन्या :SUNPHARMA ,CIPLA  
  • गाड्या कंपन्या  : BAJAJ ,HERO 
  • मेटल कंपन्या : TATA STEEL,JSWSTEEL
  • सॉफ्टवेअर कंपन्या    : TCS , INFY

You cannot copy content of this page