इंट्राडे सहज आणि सोप्प्या पद्धतीने
इंट्राडे ट्रेडिंग चे फायदे
सकाळी ९:१५ ला सुरु होतो आणि ३:१५ ला संपतो म्हणजे दिवसभर काम नाही
कंपनीत सकाळी ९ वाजता जायचं आणि घरी ६ वाजता यायचं अशी कुठे जाण्याची झंझट नाही
अंगमेहनत करण्याच काम नाही सगळा डोक्याचा खेळ
कुणी बॉस नाही
चुटकीसरशी पैसे कमवता येतात
मार्केट बंद झाल्यावर शेअरच्या अभ्यासासाठी मोकळा वेळ मिळतो
हे सगळे फायदे तुमचेच जर …….सगळं काम हे फक्त तुम्ही लक्ष देऊन अभ्यास करून ट्रेडिंग करत असाल तर
या पुस्तकातील महत्वाच्या बाबी
इंट्रा डे साठी शेअर निवडताना काय करायला पहिजे, ते कसे निवडायचे ,
शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ? त्यासाठी काय करावं लागत ?
इंट्राडे चे वेल्थ पॉईंट
बाजारातील बातम्यांचा फायदा कसा घ्यायचा ???
वेबसाईट कशी वापरावी ??
हे मी आज सांगणार आहे .हे पुस्तक बोलीभाषेत लिहले आहे जेणेकरून समजायला थोडासा सोप्पं जावं.शेअर मार्केट सारखा टेकनिकल विषय म्हंटल्यावर डोक्याचं खोबर होत तर ते न करता रंजक पद्धतीने जशा आपण गोष्टीच्या माध्यमातून संदेश देतो त्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे.


