कर कसा वाचवायचा (How to save tax)

चालू आर्थिक वर्षाचा विचार केला तर आपण नेहमी करमुक्ती विषयी विचार करू शकतो. काही नियम व अटी यांचा विचार जर आपण केला तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपये ही आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी प्राप्तिकर कलम ८० सी अंतर्गत गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

आपण या करमुक्ती विषयी माहिती करून घेणार आहोत.

आजकाल करमुक्त होणे सोपे झाले आहेत गरज आहे ती योग्य पर्याय निवडण्याची तो निवडता आला कि आपण लवकरात लवकर करमुक्त होऊ शकतो.

जेव्हा सरकारी योजनांचा आपण फायदा घेऊ तेव्हाच आपल्या याबद्दल जास्तीत जास्त माहिती होईल.

व्यवसाय सुरु करताना आपण काही नियम व अटी या सर्वांची माहिती करून घेऊन नंतरच आपला व्यवसाय सुरु करावा.

जर फायदा झाला तर चांगलेच आहे पण जर नफा नाही झाला तर याचासुद्धा पर्याय आपल्याकडे हवा. यामुळे आपण कधीच अडचणीत येणार नाही आणि आपला व्यवसायसुद्धा सुरळीत चालेल.

आपल्या व्यवसायात होणारा नफा आणि आपल्याला भरवायचा कर यासर्वे गोष्टींचा समतोल राखणे गरजेचे आहे.

जेव्हा आपल्या डोक्यात करमुक्ती बद्दल विचार येतील तेव्हा आपण कोणत्या तरी तज्ञ व्यक्तीस विचारले पाहिजे जेणे करून आपल्या आपल्याला सर्वे गोष्टीची माहिती होईल.

नवीन लागू झालेले कलम तसेच नवीन नियम व अटी यांचा अभ्यास होईल आणि आपण कारमुक्तीचा चांगला आणि वाजवी उपाय निवडु शकु.

आपण जो व्यवसाय करतो त्यात आपल्या कधी नफा होतो तर कधी तोटा.

जेव्हा नफा होतो तेव्हा कर भरण्यास आपल्या अवघड जात नाही पण विषयी येतो जेव्हा तोटा होईल तेव्हा काय करावे. आपण आपल्या तोट्याचा हिशोब सरकारला देऊन नियम व अटीनुसार करमुक्त होऊ शकतो.

आता काही कलमआहेत त्याविषयी आपण बघुयात :-

प्राप्तिकर कलम ८० डी :

या कलमाच्या नियमानुसार असे असते की आपण स्वतः किंवा आपल्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती या करमुक्ती नियमाचा लाभ घेऊ शकतो.

जर आपण याचा लाभ्‍ घेतला तर आपल्याला 25 हजार रूपयांचा फायदा होऊ शकतो.

जर एखादा व्यक्ती खरच या नियमात हा बसत असेल तर त्याला 25 ते 30 हजारांचा मेडिकल क्लाइम भेटू शकतो तसेच आपण जर आपले वय 60 वर्षेच्या वरती असेल तर आपल्याला 25 हजार रूपयांचा लाभ होऊ शकतो.

नियमांचे पालन करता आपण या सर्व कलमांचा लाभ घेऊ शकतो गरज आहे ती यासर्व गोष्टींची माहिती करून घेण्याची तसेच यासर्व गोष्टींची चर्चा करण्याची तसेच ज्यांनी यांचा फायदा अगोदर घेतला आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.   

प्राप्तिकर कलम ८०जी

आपण नेहमी ऐकल असेल की कर्जमुक्ती महाराष्ट्रात लागू झाली नेमके कर्जमुक्ती म्हणजे काय तर संपूर्ण कर्ज नाहीसे होते.

जसे की उदा. पंतप्रधान दुष्काळ निवारण निधी, मुख्यमंत्री रिलिफ फंड इ. अशा काही योजनांच्या आधारे आपण जर शेतकरी असाल तर आपल्याला याचा अतिशय लाभ होऊ शकतो.

जर आपल्याल शेतावर कर्ज असेल आणि प्राप्तिकर कलम 80 जी लागू झाला तर आपल्या शेतीवर काहीच कर्ज बोजा रक्कम दाखवत नाही.

या योजनेमधे संपूर्ण करमुक्ती असल्यामुळे ही योजना सर्वांना फायदेशीर आहे.     

प्राप्तिकर कलम ८०ई :

शैक्षणिक कर्ज जास्तीत जास्त  विद्यार्था घेतात. शैक्षणिक कर्ज आपल्याला तेव्हा भेटत जेव्हा आपण शिक्षण घेत असतो आणि याची परतफेड आपण नोकरीला लागल्यावरदेखील करू शकतो.

पण जर आपल्याला वाटले की आपण याची परतफेड नाही करू शकत तर आपण प्राप्तीकर कलम 80 ई नुसार हे कर्ज थोडे कमी करण्यासाठी अर्ज करू शकतो.

जेणेकरून आपल्याला कर्ज परत करण्यासाठी या सर्व गोष्टींचा फायदा होईल. 

अशा अनेक सुविधा सरकारकडे आहेत त्याबद्दल आपल्या माहिती नसल्यामुळे आपण या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही.

कुठेतरी आपण स्वतः याबद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे.

कारमुक्ती करणे सोपे आहे गरज आहे ती फक्त माहिती आणि अनुभवी माणसाची.

एक सुजान नागरिक नेहमी आपल्या आधिकाराविषयी माहिती करून घेतो.

कर भरणे हे आपले प्रथम कर्तेव्यें आहे पण जेव्हा तोटा होतो तेव्हा एकाद्या वेळेस आपण हे मार्गे अवलंबुन शकतो.

नेहमी कारमुक्ती पासून वाचणे हा पर्याय नाही. आपण झालेले नुकसान दाखवून आपले पैसे मिळवून घेऊ शकतो.

माहितीच्या अधिकारानुसार सरकार आपल्या करमुक्त करते पण जर आपण त्या नियमात बसत असेल तर आपण याचा नक्कीच लाभ घेण्यास पात्र आहे.  

You cannot copy content of this page