ALGO TRADING -AUTOMATIC TRADING -अल्गो ट्रेडिंग मराठीत

शिका अल्गो ट्रेडिंग म्हणजे अल्गोरिथम ट्रेडिंग (Algorithmic trading) 

आपण स्वतः  लक्ष सतत द्यायचे नाही -मोबाईल व कॉम्पुटर बघायचे सुद्धा नाही 

आपण आधीच सांगितलेल्या ट्रिक व STRATERGY  नुसार 

शेअर BUY  होणार व SELL  पण होणार आणि नफा आपल्या डिमॅट अकाउंट ला जमा होणार 

म्हणजे जवळपास AUTOMATIC TRADING 

अल्गो ट्रेडिंग हि एक अशी ट्रेडिंग पद्धती आहे ज्यात तुम्ही स्वतःच्या ट्रेडिंग पद्धती सेट करून कॉम्पुटर च्या साह्याने ऑटोमॅटिक ट्रेड करू शकता. 

ट्रेडिंग हि अशी गोष्ट आहे कि आपल्याला प्रत्येक क्षणाला कॉम्पुटर किंवा मोबईल स्कीन कडे लक्ष ठेवावे लागते 

आणि आपण जेंव्हा थोड्या वेळासाठी आपले लक्ष हटवतो  

 तेंव्हा शेअर चे भाव झटपट वरती जातात 

अशा वेळेस शेअर घेऊन फायदा होत नाही आणि घेतल्यास तोटा होतो 

मग जर तो शेअर जर त्या वेळेस वरती जात असेल आणि त्याचे SIGNAL  मला आधीच मिळाले

किंवा मी कामात असताना किंवा माझे लक्ष नाही तेंव्हा मला मिळाले तर मी ऑर्डर टाकून मोकळा होईल

व फायदा झाल्यास पैसे आपोआप माझ्या डिमॅट अकाउंट ला जमा होतील 

हे सर्व शक्य होते अल्गो ट्रेडिंग मुळे….

 भारतात सध्या अल्गो ट्रेडिंग  चा उपयोग मोठमोठे गुंतवणूकदार करतात 

ज्यामुळे एकाच वेळेस विविध कंपनीचे आणि मोठा प्रमाणात शेअर्स ते खरेदी करू शकतात 

अल्गो टेडिंग मध्ये मनुष्याचे काम कमी करून तंत्रज्ञानाच्या  सहाय्याने ट्रेडिंग जवळपास ऑटोमॅटिक केली आहे

algo trading = automated trading= black-box trading 

म्हणजे लालच ,भीती , निराशा ,माहितीचा अभाव या गोष्टीपासून दूर राहून 

आपण शिस्तबद्ध  पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो  

 हा कोर्स आपल्याला LIFETIME  मिळणार आहे

तेही फक्त आणि फक्त 499/- रुपयात (ORIGNAL PRICE :4999/-)  

५ तासांचा  कोर्स (THEORY +PRACTICLE ) 

आपण या कोर्स मध्ये ALGO TRADING ची सुरवात कशी करायची  ?? 

HOW TO START ALGO TRADING 

कुठले सॉफ्टवेअर  वापरायचे ?? 

आपले डिमॅट अकाउंट कुठले असले पाहिजे ??

यात ट्रेडिंग पद्धती कशी सेट करायची ??

ALGORITHMIC TRADING SETTING 

ट्रेड  करण्याअगोदर टेस्ट कशी करायची ?? ALGO TRADING TEST 

आणि सिक्रेट  ट्रेडिंग पद्धती शिकणार आहे.SECRET METHODS OF ALGORITHMIC TRADING 

यामधील टेस्ट द्वारे ट्रेडिंग अगोदरच तुमचा फायदा व तोटा तुमच्या लक्षात येईल

 CHECK PROFIT /LOSS BEFORE TRADE

त्यामुळे हि ट्रेडिंग पद्धती वापरायची कि नाही याचे निर्णय तुम्ही घेऊ शकतात 

Algorithmic Trading Software

कोर्स विकत घेतल्यावर एक ई-मेल   येईल ज्याद्वारे कोर्स बघू शकतात

आपल्या वेळेनुसार व सवडीनुसार

संपूर्ण कोर्स हा मराठीत आहे

सोप्प्या व साध्या  बोलीभाषेतून समजावून सांगितलेला आहे

अडचण आल्यास  EMAIL SUPPORT 

 सतत मोबाईल किंवा कॉम्पुटर स्क्रीन बघण्याची गरज नाही 

आपले काम करूनसुद्धा इंट्रा डे  ट्रेडिंग करू शकतो 

इंट्राडे मध्ये AUTO BUY SELL

 एकाच वेळेस विविध  कंपनीचे शेअर्स घेऊ शकतो. 

सिग्नल जेंव्हा येईल तेंव्हा मोबाईल वर मॅसेज  येईल 

आपल्याला फक्त BUY / SELL बटनावर क्लिक करायचे

 आपण BUY / SELL करण्याअगोदर

आपले ट्रेड  किती फायद्यात राहील हे चेक करू शकतो 

आपल्या ट्रेडिंग पद्धती चेक करू शकतो  

ट्रेड केल्यास होणार  नफा तोटा आधीच  चेक करू शकतो 

5 thoughts on “ALGO TRADING -AUTOMATIC TRADING -अल्गो ट्रेडिंग मराठीत

  • 03/10/2021 at 1:15 PM
    Permalink

    Send number or contact me

  • 03/11/2021 at 9:04 AM
    Permalink

    Algo trading course

  • 05/21/2021 at 12:19 AM
    Permalink

    I am interested

  • 05/24/2021 at 7:01 PM
    Permalink

    Namaskar, mi shrikant mala algo trading chi mahiti milel ka?

Comments are closed.

You cannot copy content of this page