Rossari Biotech IPO Review, Price, promoter,Investors Details

रॉसारी बायोटेकचा 500 कोटींचा आयपीओ

13 जुलै उघडणार व 15 जुलै बंद

रॉसारी बायोटेक या नावाने यावर्षीचा पहीले आयपीओ 13 जुलै म्हणजेच सोमवारी चालू होत आहे.

13 जुलै ते 15 जुलै पर्यंत हा आयपीओ सुरु राहणार आहे. रॉसारी बायोटेक ही कंपनी सुप्रसिद्ध रसायने बनविणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.

ही कंपनी 17 वेगवेगळया देशांना आपल्या रसायनांची पुरवणी करते.

हा आयपीओ हा 500 करोड रूपयांचा आहे आणि त्यांत कंपनीची 148.87 करोड रूपयांची गुंतवणूक आहे.

हे शुक्रवारी कंपनीने सर्वांना कळविले आहे. या आयपीओ मध्ये तीन म्युचल फंडसचाही समावेश करण्यात आला आहे.

त्यात एसबीआय म्युचल फंड, एचडीएफसी म्युचल फंड आणि आयसीआयसीआय प्रुडेंशिअल म्युचल फंड यांचा समावेश आहे.

आयपीओचे गुंतवणूक मुल्य हे रूपये 423 ते 425 शेअर्स ऐवढे आहे.

कंपनीच्या माहितीनुसार वरील तीन म्युचल फंडसमध्ये 14-14 करोड रूपयांची गुंतवणूक केली गेली आहे.

UPSTOX FREE DEMAT ACCOUNT + FREE 5 EBOOK + TRAINING VIDEO + FREE SUBSCRIPTION :http://bit.ly/2KEMRNp

त्यांनी आपल्याल वेगवेळया सेवांच्या माध्यमातून हा पैसा यामध्ये गुंतवलेला आहे. तसेच निप्पोन इंडिया स्माल कैप आणि अशोका कंपनीचीही गुंतवणूक ही 14-14 एवढी आहे.

तसेच या आयपीआमध्ये अबूधानी इन्वेस्टमेंट ऑथरिटी, गोल्डमैन सैश, एचडीएफसी लाईफ इन्शूरन्स, एक्सिस म्युचल फंड, एचएसबीसी आणि आयआयएफएल, कोटक महेंद्रा, मलबार इंडिया, मिरै असेस फंड आणि सुंदरम म्युचल फंड या सर्वांचा समावेश आहे.

या आयपीओमध्ये सर्वात कमी रूपयांची गुंतवणूक म्हणजेच 5.02 करोड रूपयांची केली आहे ती केली आहे मिरै असेस फंड आणि सुंदरम म्युचल फंड या दोन्हीही कंपन्यांनी 5-5 करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे.

एक्सिस म्यूचल फंड आणि गोल्डमैन सैश या कंपन्यांनी 8.30-8.30 करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे.

या रॉसारी बायोटेक आईपीओ चे लक्ष्य हे 496.24 करोड रुपये कमावण्याचे आहे.

यातील 50 करोड रूपये कंपनी इन्शूरन्समध्ये गुंतवणार आहे आणि उर्वरित रक्कम ही ऑफर फॉर सेल मध्ये गुंतवणार आहे.

यात 8 म्युचल फंडस तसेच 20 स्कीम्सने देखिल आपले पैसे यात गुंतवले आहे.

आपण जर यात पैसे गुंवणूक करणार आहे रॉसारी बायोटेक या कंपनीविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.   

रॉसारी बायोटेकविषयी जाणून घेण्यासाठी येथे 10 महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत
  1. सुरु होण्याची तारीख – 13 जुलै पासून सुरु आणि 15 जुलैला बंद.
  2. किंमत बँड – किमंत बँड 423 ते 425 रूपये शेअर्स आहेत. सर्व शेअर्सची फेस किमंत ही 2 रूपये अशी ठेवण्यात आली आहे तर यामध्ये 35 शेअर्स आणि बीड लॉर्ट उपलब्ध आहेत.
  3. देय आकार – देय आकार रुपये 497-496 कोटी रूपये आहे. आयपीओमध्ये नव्याने इक्विटी शेअर्स हे 50 टक्के आहेत आणि घटकांवर देय मुल्याची रक्कम ही 10,500,000 रुपये ऐवढी आहे.
  4. उददेश – आयपीओकडून मिळालेली रक्कम ही सामान्य कॉर्पोरेट उद्देशासह कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि कामकाजाच्या भांडवलासाठी ही रक्कम वापरली जाईल.
  5. यादीची तारीख – नियमानुसार व निर्देशित वेळेच्या आधारे व्यापार 23 जुलैपासून सुरु होण्याची शक्यता आहे किंवा हि तारीख बदलूही शकते.
  6. व्यापारी बॅक – ॲक्सिस कॅपिटल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज हे आयपीओसाठी व्यापारी बँक आहेत. ॲक्सेलस ‍‍‍‍फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड हे संधी सल्लागार आहेत.
  7. कंपनीविषयी माहिती –
रोसरी बायोटेकचा व्यवसाय तीन मुख्य उत्पाद श्रेणीं Rossari Biotech Production
  1. घर, वैयक्तिक काळजी आणि कामगिरी रसायने (एचपीपीसी)
  2. कापड विशिष्ट रसायने
  3. प्राणी आरोग्य आणि पौष्टिक उत्पादने (एएचएनपी).

31 मे, 2020 पर्यंत, या श्रेणींमध्ये त्यांची 2030 विविध वास्तूचे उत्पादन केले गेले आहे. उत्पादनांचा वापर हा वेगवेगळया प्रकारे साबण आणि डिटर्जंट्स, पेंट्स, शाई, फरशा, कागदपत्रे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित कापड तयार करण्यासाठी केला जातो.

एचयूएल, आयएफबी इंडस्ट्रीज आणि अरविंद लिमिटेड हे त्याचे काही मुख्य ग्राहक आहेत आणि आरती इंडस्ट्रीज, गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स, अतुल लि., विनती ऑरगॅनिक्स आणि फाइन ऑर्गेनिक्स इंडस्ट्रीजची त्याचे काही सूचीबद्ध सहकारी आहेत.

Rossari Biotech IPO
कंपनीचा नफा Rossari Biotech Profit

आर्थिक वर्ष 2020 मध्ये, रॉसारी बायोटेकने एकूण महसूल 603.82 कोटी रुपये, ईबीआयटीडीएचा 104.53 कोटी रुपये आणि 65.25 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला.

आर्थिक वर्ष २०२० मध्ये कापड विषयक रसायनांचा 43.71 टक्के होता, एचपीपीसीच्या विक्रीतून मिळणारा महसूल 46.81 टक्के होता आणि उरलेला पैसा पशु आरोग्य व पोषण उत्पादनांच्या वर्गात होता.

मला सध्या १० हजार रुपयांची गुंतवणूक करायची आहे कशी करू संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा https://stockmarketmarathi.com/how-to-invest-in-share-market/

प्रमोटर होल्डिंग Rossari Biotech promoter Holdings

एडवर्ड मिनेझीस आणि सुनील चारी हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. त्यांच्याकडे अनुक्रमे 42.10 आणि 42.05 टक्के हिस्सा आहे, तर सार्वजनिक भागभांडवल 4.9 टक्के आहे.

  1. प्री-आयपीओ प्लेसमेंट-

रोसरी बायोटेकने शुक्रवारी म्हटले की त्याने अँकर गुंतवणूकदारांकडून 149 कोटी रुपये जमा केले आहेत. अँकर गुंतवणूकदारांमध्ये अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, एचडीएफसी म्युच्युअल फंड, अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, सुंदरम म्युच्युअल फंड, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि गोल्डमॅन साच इंडिया यांचा समावेश आहे.

You cannot copy content of this page